झी मराठीवरील तुला पाहते रे मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेतील सुबोध भावेचे चित्रीकरण नुकतेच संपले.